
7 Daily Habits That Can Damage Your Kidneys
Esakal
थोडक्यात:
सतत मूत्रपिंडाचा त्रास होतो असल्यास पाणी कमी पिणं, प्रोसेस्ड अन्न खाणं आणि तणाव या सवयी तात्काळ बदलाव्यात.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि झोपेच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केल्यास किडनीवर गंभीर परिणाम होतो.
दर ६ महिन्यांनी तपासणी, नैसर्गिक आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीने किडनीच्या समस्या टाळता येतात
Habits That Harm Kidneys: मूत्रपिंड म्हणजे किडनी हे आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचे अवयव आहेत. जे सतत शांतपणे काम करत असतात. हे शरीरातील अपायकारक पदार्थ फिल्टर करतात. पाण्याचे आणि क्षारांचे योग्य प्रमाण राखतात.