Women Weight Loss Diet: महिलांच्या वेट लॉस डाएटमध्ये असायलाच हवेत 'हे' ७ सुपरफूड्स

High-Protein Diet for Women Weight Loss: वजन कमी करण्यासाठी महिलांनी रोजच्या आहारात कोणते ७ हाय-प्रोटीन सुपरफूड्स समाविष्ट करावेत, जाणून घ्या.
7 High-Protein Superfoods Every Woman Should Add to Her Weight Loss Diet

7 High-Protein Superfoods Every Woman Should Add to Her Weight Loss Diet

sakal

Updated on

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे, प्रेग्नन्सी आणि मेनोपॉजसारख्या गोष्टींमुळे वजन कमी करणं किंवा मेंटेन करणं कठीण जातं. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना अनेक महिलांची एकच तक्रार असते; "कमी खात असूनही सतत भूक लागते, गोड किंवा तळलेलं खाण्याची इच्छा होते आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण थकवा जाणवतो". अशा वेळी समस्या इच्छाशक्तीची नसते, तर आहारातील पोषणाची असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com