

Superfoods to Include in Mother's Diet After the Age of 50
sakal
HEALTHY INDIAN FOODS FOR MOTHERS AFTER 50: आई आपल्या आरोग्याची, घरातील प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची काळजी घेत असते; पण स्वतःच्या आहाराकडे अनेकदा दुर्लक्ष करते. वयाची ५० वर्षे ओलांडल्यानंतर मात्र शरीराला पुरेशी प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळणे अधिक महत्त्वाचे ठरते. या वयात हाडांचे आरोग्य, स्नायूंची ताकद, पचन आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते. यासाठी महागड्या सप्लिमेंट्सचीच आवश्यकता आहे असे नाही. आपल्या स्वयंपाकघरातील काही साध्या पदार्थांचाही आहारात समावेश करता येतो. जाणून घेऊया असे ७ पौष्टिक पदार्थ, जे आईच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.