

Post-Cancer Cosmetic Surgery
sakal
Inspiring Medical Stories: विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात ७८ वर्षीय आजीवर आव्हानात्मक शस्त्रक्रिया झाली आहे. मॅमोग्राफी स्क्रीनिंग तपासणीत तिच्या एका स्तनात कर्करोगाची गाठ असल्याचे दिसून आल्यानंतर पुढील तपासण्या करून डॉक्टरांनी या वयातही तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता या आजी पूर्ण वऱ्या झाल्या असून, तिला नुकतेच घरी सोडण्यात आले आहे.