
Azoospermia Treatment Options for Men Struggling with Infertility
sakal
Hope for Couples Facing Male Infertility and Low Sperm Count: वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या नसलेल्या (अॅझोस्पर्मिया) पुरुषांच्या जोडीदाराची नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकत नाही, अशा रुग्णांसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात ‘स्टार’ (स्पर्म ट्रॅकिंग अँड रिकव्हरी) प्रणाली विकसित करण्यात आली आहे.