

Fu Bai Fu Actress Aarti Solanki Shares Her Secret Behind Massive 67 Kg Weight Loss
sakal
How Aarti Solanki lost weight diet and routine: कधीकाळी १३२ किलो वजनामुळे स्वतःकडे आरशात पाहायलाही टाळणारी फू बाई फू फेम आरती सोलंकी आज तिच्या जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. तब्बल ६७ किलो वजन कमी करत तिने केवळ शरीरच नाही, तर संपूर्ण जीवनशैली बदलून टाकली.
विशेष म्हणजे कोणताही कठोर क्रॅश डाएट किंवा महागडे फिटनेस प्लॅन न वापरता, काही साध्या पण सातत्याने पाळलेल्या सवयींमुळे तिने हा मोठा बदल घडवून आणला. संध्याकाळी ६ नंतर खाणं टाळण्यापासून ते नियमित चालण्यापर्यंत, आरतीने नेमकं काय केलं? जाणून घ्या तिच्या प्रेरणादायी वेट लॉस प्रवासामागचं रहस्य.