एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितलं Body Stifness आणि वेदनांचं खरं कारण

Osteoporosis due to air conditioner: एसीमुळे हाडं कमकुवत होतात हा गैरसमज कितपत खरा, थंड वातावरणात स्नायू आकुंचन, रक्ताभिसरणातील बदल आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सुचवलेले तापमान, व्यायाम व स्ट्रेचिंगचे उपाय
AC effects on body and joints explained

osteoporosis due to ac

esakal

Updated on

उन्हाळ्याच्या कडक तापात एसीची थंड हवा जणू सुखावणारी वाटते. ऑफिस असो किंवा घर, एसीशिवाय दिवस कसा काढायचा असा प्रश्नच पडतो. बरेचजण मात्र इतर ऋतूतही एसीशिवाय राहू शकत नाहीत. आणि याच आरामदायी थंड वातावरणात दीर्घकाळ बसल्यावर मान आखडणं, पाठ दुखणं किंवा गुडघ्यांत कडकपणा जाणवण्याच्या तक्रारी वाढताना दिसतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की खरंच एसीमुळे सांधेदुखी होते का, की यामागे आपल्या सवयी आणि शरीराची प्रतिक्रिया कारणीभूत आहेत? जाणून घ्या तज्ज्ञांचं याबद्दल काय मत आहे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com