मोकळे व्हा : नातं जपतानाचा ‘स्वीकार’

वादाच्या क्षणी ‘पुरावे’ नव्हे, विश्वास जपा; मोबाईल कॅमेऱ्याऐवजी संवादातून मतभेद सोडवून नात्यात भावनिक सुरक्षितता आणि मोकळेपणा निर्माण करण्याचा सल्ला
Healthy relationships are built on trust, communication and acceptance rather than proving who is right.

Healthy relationships are built on trust, communication and acceptance rather than proving who is right.

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न ः माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. आमच्यात अधूनमधून किरकोळ वाद होतात. माझ्या पतीची एक सवय मला खूप त्रासदायक वाटते. मतभेद झाले की ते लगेच मोबाईल काढून माझे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतात. माझे बोलणे, रडणे, रागावणे याचे व्हिडिओ नंतर त्यांच्या आई-वडिलांना, नातेवाइकांना दाखवतात आणि ‘हे बघा, ती कशी वागते’ असे सांगतात. माझ्यासाठी हा खूप अपमानास्पद अनुभव असतो. आता वाद झाला की मला भीती वाटते, की पुन्हा माझे चित्रीकरण केले जाईल. हळूहळू मलाही तशीच सवय लागली. आता मीही वाद झाल्यावर व्हिडिओ काढते. आमच्या दोघांचा असाच गेम चालू राहतो व त्यामुळे घरात सतत तणाव निर्माण होतो. मी कसे वागावे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com