
Advanced Skin Disease Treatments at J.J. Hospital
sakal
राज्य सरकार अंतर्गत येणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील त्वचा विभागाचे नुकतेच नूतनीकरण झाले आहे. येत्या काही काळात त्वचारोगामुळे नवीन त्वचा बसवणे, लेझर हे अत्याधुनिक उपचार आता उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नसलेल्यांना या विभागाचा मोठा आधार मिळणार आहे.