Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

Aging and Lung Health: दम लागणे, छातीत जडपणा अन् सतत खोकला? वयाचा भाग समजून दुर्लक्ष करणे पडेल महाग; पाहा डॉक्टरांनी सांगितलेली धोक्याची लक्षणे!
Aging and Lung Health: Symptoms, Causes & Expert Prevention Tips

Aging and Lung Health: Symptoms, Causes & Expert Prevention Tips

esakal  

Updated on

Aging and Lung Function: तुमचे वय नक्की किती आहे, हे तुम्हाला माहीत असेलच; पण तुमच्या शरीरातील फुफ्फुसे तुमच्या वयापेक्षा वेगाने कमकुवत होत आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का? पांढरे केस किंवा चेहऱ्यावरील सुरकुत्यांप्रमाणे फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत होणारे बदल लगेच दिसून येत नाहीत, तर हळूहळू होतात. वयाच्या २० ते २५ वर्षांपर्यंत फुफ्फुसांची पूर्ण वाढ होऊन त्यांची कार्य क्षमता उत्तम असते. मात्र, त्यानंतर वयानुसार कार्यक्षमता घसरू लागते. हा दर प्रत्येकासाठी सारखा नसतो. श्वसनाचे आजार, प्रदूषण आणि दमा यांसारख्या घटकांमुळे फुफ्फुसांचे आरोग्य वेगाने ढासळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com