AI Healthcare Breakthrough: जगात पहिल्यांदाच AIच्या मदतीने मेंदूची शस्त्रक्रिया; रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश

WORLD FIRST AI BRAIN SURGERY: संपूर्ण जगात पहिल्यांदाच शस्त्रक्रियेदरम्यान AIच्या मदतीने मेंदूतील ट्यूमर काढण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश आले.
World's first ever ai assisted brain surgery successful | Patient's Vision Saved

World's first ever ai assisted brain surgery successful | Patient's Vision Saved

sakal

Updated on

WORLD'S FIRST AI-ASSISTED BRAIN TUMOUR SURGERY SUCCESSFUL: वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. जगात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया सुरू असताना AIच्या मदतीने मेंदूची नाजूक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे एका 48 वर्षीय रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com