

AIIMS Fetal Surgery doctors repaired a serious spinal defect before birth
esakal
New Delhi: तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही अशी अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली आहे. बाळाच्या जन्माआधीच आईच्या गर्भातच मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.