Air Pollution Alert: AQI गंभीर असताना चुकूनही करू नका 'या' ५ चुका; आरोग्याला होऊ शकतो गंभीर धोका!

हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी करू नयेत आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.
Things to Avoid in Severe AQI

Things to Avoid in Severe AQI

sakal

Updated on: 

सध्या देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा गंभीर होताना दिसत आहे. वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि इतर प्रदूषणकारी घटकांमुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने फोडलेल्या फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि सतत खोकला अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः AQI (Air Quality Index) म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक 'Severe' (गंभीर) श्रेणीत पोहोचल्यास आरोग्याचा धोका अधिक वाढतो.

Loading content, please wait...