Air Pollution Causing Pneumonia in Children Resulting Higher Death Rates
sakal
Rising Pneumonia Child Deaths in India: रस्त्यावरचे प्रदूषण, इमारतींचे बांधकाम यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. एक वर्षाच्या आतील १०० लहान मुलांच्या मृत्यूमध्ये १५ मृत्यू न्यूमोनियामुळे होतात, अशी माहिती दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) बालरोग विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ बालरोग फुप्फुस विकारतज्ज्ञ डॉ. एस. के. काबरा यांनी दिली.