
People In More Demand Of Neera As Summer Temperatures Rise: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे अनेक जण विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. या परिस्थितीत नीरा हे नैसर्गिक पेय नागरिकांसाठी मोठे वरदान ठरत आहे.