तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

How stress hormones damage heart health : रागाच्या वेळी शरीरात कॅटेकोलामाइन्स नावाचे स्ट्रेस हार्मोन झपाट्याने वाढतात. या हार्मोनमुळे अचानक रक्तदाब वाढतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
Anger raises heart attack risk 5 times

Anger raises heart attack risk 5 times

esakal

Updated on

हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणे असतात, पण वारंवार राग येणं सुद्धा हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं, हे तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेतील प्रतिष्ठित Johns Hopkins University च्या संशोधनात ही बाब पुढे आली आहे. अचानक राग आल्यावर पुढील दोन तासांत हार्ट अटॅकचा धोका सुमारे ५ पट वाढू शकतो, असं या संशोधनात सांगण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com