NEW ANTI-AGING COMPOUND FOUND IN BLOOD BACTERIA | SCIENCE BREAKTHROUGH
sakal
आरोग्य
Anti-Aging Compound Discover: आता ६०व्या वर्षीही म्हणा 'अभी तो मैं जवान हूँ...' शास्त्रज्ञांनी शोधले जीवाणूमधून नवे 'वृद्धत्व प्रतिबंधक' संयुग
Scientists Discover New Anti-Aging Compound From Blood Bacteria: नवे संशोधन सांगतंय रक्तातील जीवाणूमधून मिळालेलं विशेष संयुग त्वचेला वृद्धत्वापासून वाचवून तजेलदार आणि तरुण ठेवू शकतं.
Science-Backed Skin Ageing Solution: शास्त्रज्ञांनी रक्तातील जीवाणूमधून नवे वृद्धत्व प्रतिबंधक संयुग शोधले असून, भविष्यात या संयुगाने तरुण दिसण्यासह त्वचा अधिक नितळ आणि तजेलदार दिसण्यासाठी एक नवा पर्याय खुला झाला असल्याचे म्हटले जात आहे.
