

Ayurvedic Remedies for Joint Pain and Stiffness
sakal
Homemade Ayurvedic Remedies for Painful and Stiff Joints: सांधेदुखी, सांध्यांमध्ये कडकपणा आणि हालचाल करताना होणारा त्रास यामुळे दैनंदिन कामांवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः वय वाढल्यानंतर हा त्रास अनेकांना जाणवतो. अशावेळी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी औषधांसोबतच आयुर्वेदात काही पारंपरिक घरगुती उपायही सांगितले आहेत. आचार्य बालकृष्णजी यांनी संधिवाताच्या त्रासासाठी सांगितलेले हे उपाय जाणून घेऊया.