Memory Loss: खरेचे प्रमाण कमी केल्याने वजन वाढत नाही, असा गैरसमज अनेकांना आहे. आजच्या युगात वाढता मधुमेह, स्थूलता आणि फिटनेसची क्रेझ यामुळे साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
नागपूर : साखरेचे प्रमाण कमी केल्याने वजन वाढत नाही, असा गैरसमज अनेकांना आहे. आजच्या युगात वाढता मधुमेह, स्थूलता आणि फिटनेसची क्रेझ यामुळे साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.