- डॉ. मालविका तांबे
योग स्वास्थ्यरक्षणाबरोबरच बऱ्याच वेगवेगळ्या आजारांमध्ये, चिकित्सेमध्ये पूरक कार्य करू शकतो. मागच्या आठवड्यात आपण सर्वांना करता येण्यासारख्या प्राणायाम व शवासन या दोन्हींचे महत्त्व पाहिले. आजच्या भागात आपण सामान्यपणे करता येण्यासारखी योगासने कुठल्या कुठल्या आजारांमध्ये मदत करू शकतात याबद्दल माहिती बघू या.