
आरोग्य : प्रत्येक बाळाचा जन्म हा त्या कुटुंबासाठी आनंदसोहळा असतो. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या बाललीला पाहणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.
पण जेव्हा मुलं वयाप्रमाणे प्रतिसाद देत नाहीत, डोळ्यांत नजर मिळवत नाहीत, किंवा इतर मुलांसारखी खेळण्यात सहभागी होत नाहीत – तेव्हा पालकांची चिंता वाढते.
अनेकदा वडीलधाऱ्यांचा “थोडं थांबा” असा सल्ला आणि वेळ निघून जाण्याची भीती यामुळे पालक द्विधा मनःस्थितीत सापडतात.
म्हणूनच चला, आज आपण ऑटिझम, त्याची कारणे, लक्षणे आणि Dr. Tathed’s Homeopathy Autism Treatment कसा बदल घडवू शकतो हे जाणून घेऊ.