AVN Disease: एव्हीएन प्रमुख कारण, अत्याधुनिक उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य; तारुण्यातच ‘हिप जॉइंट रिप्लेसमेंट
Hip Joint Replacement: कोविडनंतर ‘एव्हीएन’ रुग्णांमध्ये वाढ झाल्याने तरुणांनाही हिप जॉइंट रिप्लेसमेंट करावे लागत आहे. अत्याधुनिक रोबोटिक उपचारांमुळे अशा रुग्णांना सर्वसामान्य जीवन जगणे शक्य झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी वयस्कर लोकांमध्ये दिसणारी समस्या हिप जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आता तरुणांवरदेखील करावी लागत आहे. विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांत तरुणांची संख्या अधिक आहे.