

From Fatty Liver to Cirrhosis: How Ayurveda Supports Liver Health
sakal
आयुर्वेद आणि लिव्हर (यकृत) यांचा चिकित्साशास्त्राच्या दृष्टीने अच्दैन संबंध आहे. यकृताचे आजार आणि चिकित्सा या आयुर्वेदामध्ये विस्तृत पणे वर्णन केलेले आहे. आयुर्वेदानुसार यकृत हे रक्त आणि पित्ताचे स्थान सांगितले आहे. रक्त आणि पित्त सर्व शरिरव्यापी असल्याने त्याचे नियंत्रण हे यकृतातून अपेक्षित आहे. आयुर्वेदानुसार मधुमेह, स्थौल्य, त्वचारोग, प्रतिकारशक्ती, पचनाचे आजार, श्वासाचे आजार, कॉलेस्ट्रॉल लिव्हरला इ. महत्वाचे आजार यकृत कार्यामुळे नियंत्रित राहतात. ही यकृत आमाशयाचे पचनासोबत आधी नियंत्रित करून पचनव्यवस्था साम्यवस्थेत टिकून ठेवते.