Tea: चहा आवडतो पण ॲसिडिटी होते? चहा बनवताना ‘ही’ एक गोष्ट नक्की टाळा

how to make tea without acidity: अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप गरम चहाने होते. पण चहा बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
how to make tea without acidity:

how to make tea without acidity:

Sakal

Updated on

tea making mistakes that cause acidity: अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप गरम चहाने होते. पण अनेकांना पित्त होत असून देखील चहा सोडणे कठीण असते. चहा प्यायल्यावर पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे यामागे चहा बनवण्याची चुकीची पद्धत आहे. चहात टॅनिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो. जो आरोग्यासाठी चांगला असला तरी दुधासोबत होणाऱ्या प्रक्रियेमुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. दूध,चहा, साखर,सर्व घटक एकत्र उकळतो यामुळे अपचनीय रासायनिक संयुगे तयार होतात. यामुळे चहा बनवतांना कोणता काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com