Dangers of Self-Medication in Ayurveda : आयुर्वेदाचे स्व-उपचार ठरू शकतात धोकादायक; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

Why Self-Treatment in Ayurveda Can Be Risky Without Expert Guidance: आयुर्वेदाचे स्व-उपचार धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
Why Self-Treatment in Ayurveda Can Be Risky Without Expert Guidance

Why Self-Treatment in Ayurveda Can Be Risky Without Expert Guidance

sakal

Updated on

Ayurveda Self-Medication Side Effect: बदलत्या जीवनशैलीत बहुतेक जण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वतःहून उपाय शोधण्याकडे झुकतात. विशेषतः आयुर्वेदीय औषधे, घरगुती उपाय आणि वनस्पतिजन्य उपचारांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, पण 'नैसर्गिक, वनस्पतिजन्य किंवा आयुर्वेदीय उपचार नेहमीच सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त' हा समाजात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. कोविड काळात प्रत्येक घरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तयार केलेल्या काळ्यांचाही लोकांना दुष्परिणाम झाल्याचे वरळी पोदार रुग्णालय स्थित 'केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद' या केंद्रातील संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. दरवर्षी २३ सप्टेंबर या दिवशी आयुर्वेददिनी आयुर्वेद, त्याचा उपयोग आणि दुष्परिणाम याबाबतीत जनजागृती केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com