Ayurvedic Kadha for Cold, Cough and Winter Itchy Skin
sakal
Ayurvedi Kada for Cold, Cough and Itchy Skin: थंडी पडायला लागली की सर्दी-खोकल्यासारखे आजार सुरु होतात. त्याचसोबत तापमान कमी झाल्याने शरीरातही बदल होतात. ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेला खाजा सुटते. अशावेळी घरच्या घरी बनवलेला काढा शरीराला आराम देण्यासाठी प्रभावी ठरतो. असाच एक पारंपरिक आयुर्वेदीक काढा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.