डोळ्यांतील आग

उन्हाळ्यात वाढलेल्या डोळ्यांच्या आग, कोरडेपणा व स्क्रीनच्या अतिवापरामुळे होणाऱ्या नेत्रताणावर आयुर्वेदिक उपायांची सविस्तर मार्गदर्शक माहिती
The Rising Impact of Modern Lifestyle on Eye Health

The Rising Impact of Modern Lifestyle on Eye Health

Sakal

Updated on

डॉ. मालविका तांबे

उन्हाळा सुरू झाल्यापासून डोळ्यांची आग होतीये असं सांगत येणारे रुग्ण फार प्रमाणातसध्या वाढलेले आहेत. डोळ्यांची आग होत असतानाच, संपूर्ण अंगावरती आग आग होणेकिंवा तळपायाचे आग होणे असेही लक्षणं बऱ्याच लोकांमध्ये दिसतात आहेत. पणसध्याच्या काळात डोळ्यांचे संबंधित त्रास एकूणच आपल्याला फार प्रमाणात वाढलेलेदिसतात अर्थातच कम्प्युटर व मोबाइल चा वाढता वापर, अनियमित जीवनशैली, रात्रीउशिरापर्यंत मोबाइल वरती गेम खेळणे किंवा सोशल मीडिया वापरणे ही कारणं खूपमोठी आहेत. पूर्वीच्या काळात चष्मा सहसा वाढत्या वयात लागायचा. पण सध्या शाळेतजाणारी मुलांची पिढी व तसेच तरुणसुद्धा या चष्म्याला बळी पडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com