Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

AYURVEDA TIPS FOR NATURALLY GLOWING SKIN: महागड्या क्रीम्सऐवजी ग्लोइंग आणि निरोगी त्वचेसाठी आयुर्वेदातील १० सोप्या सवयी जाणून घ्या. मनुका, तेल मालिश, गुलाबपाणी आणि आहाराचे महत्त्व समजून घ्या.
Ayurveda Habits for Glowing Skin

Ayurveda Habits for Glowing Skin

sakal

Updated on: 

AYURVEDIC SKINCARE ROUTINE FOR GLOWING SKIN: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी म्हणून बरेचजण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरतात. वेगवेगळ्या स्किन ट्रिटमेंट करतात. मात्र नॅचरल ग्लोसाठी फक्त हेच उपाय आहेत असं नाही. तुमच्या रोजच्या काही छोट्या सवयीही त्वचेच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. आयुर्वेदात त्वचेची काळजी घेताना फक्त बाहेरून उपाय करण्याऐवजी आहार, दिनचर्या आणि मनःशांतीलाही महत्त्व दिलं जातं. मग त्वचा निरोगी, मऊ आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी आयुर्वेदातील कोणत्या १० सवयी रोजच्या जीवनात समाविष्ट करता येतील? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com