

Ayurvedic Tips for Heart
Sakal
Ayurvedic ways to prevent heart attacks naturally: आजारपण कुणालाच नको असते, त्यातून हृदयरोगासारखा रोग तर नकोच असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. सरळ सरळ प्राणच संकटात घालणारा असा हा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावे हे जाणून घेऊया.