

Milind Soman Fitness
sakal
DOES BAREFOOT RUNNING PREVENT PLANTAR FASCIITIS: फिट राहण्यासाठी महागडी जिम, महागडी उपकरणे किंवा तासन्तास व्यायाम करण्याची गरज असतेच असे नाही! अभिनेता मिलिंद सोमण यांची फिटनेसची पद्धत याचीच आठवण करून देते. वयाच्या ६० व्या वर्षीही ते अनवाणी धावतात आणि नियमित व्यायाम करतात. पण बूट न घालता धावणं खरंच आरोग्यासाठी चांगलं असतं का, त्याचा पायांच्या स्नायूंवर काय परिणाम होतो? या सवयीचे फायदे कोणते आणि त्यात कोणते धोके असू शकतात? जाणून घेऊया.