

Rise of Health-Conscious Millennials Boosts Food Startups in India: आजच्या जलद जीवनशैलीत आरोग्यदायी खाद्यपदार्थ आणि संतुलित आहाराची (डाएट फूड) मागणी झपाट्याने वाढत आहे. फास्ट फूड व जंक फूडमुळे निर्माण होणारे आजार, वाढते वजन आणि जीवनशैलीतील आजार, यामुळे तरुणाई आता आहाराच्या बाबतीत अधिक जागरूक झाली आहे. परिणामी आरोग्यदायी आणि संतुलित खाद्यपदार्थांसाठी बाजारपेठेत मागणी वाढली आहे. त्यामुळे या खाद्यपदार्थांची मागणी पूर्ण करणारे अनेक स्टार्टअप्स सध्या सुरू होत आहेत.