Tue, March 21, 2023

Health: बीट-सफरचंदाच्या वड्या; हे त्याचे फायदे आहेत
Published on : 23 February 2023, 7:56 am
कृती- बीट आणि सफरचंद किसून त्यात एक वाटी दूध घाला. त्यातच (पाण्यात भिजवून मऊ केलेला) १ वाटी खजूर बारीक करून घाला.
भांडं गॅसवर ठेवून ढवळत राहा. घट्टसर होत आल्यावर त्यात प्रत्येकी १ चमचा तूप, लिंबाचा अथवा संत्र्याचा रस घाला.
आवडीप्रमाणे पिठीसाखर घालून गोळा पुन्हा घोटा. गोळा होत आल्यावर थाळीला तुपाचा हात लावून थापा व वड्या पाडा. साधारण १५ ते २० वड्या होतील.