blood sugar
sakal
- डॉ. मृदुल देशपांडे
नोव्हेंबर महिना जगभर ‘मधुमेहविषयक जागरुकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. मधुमेह म्हटलं की लगेच लक्षात येतं, रक्तातील साखर वाढलेली स्थिती. पण फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टीने Type २ Diabetes म्हणजे केवळ साखर नियंत्रणाचा प्रश्न नाही, तर तो मेटाबॉलिक असंतुलनाचा इशारा आहे.