Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

BARC Clears Air on Bihar Breast Milk Uranium Claim: बिहारमध्ये आईच्या दुधात युरेनियम आढळल्याच्या दाव्याला BARC ने फेटाळून लावत वैज्ञानिक तथ्यांसह मोठा खुलासा केला आहे.
Bihar Breast Milk Uranium Scare

Bihar Breast Milk Uranium Scare

sakal

Updated on

Bihar Breast Milk Uranium Scare: बिहारमध्ये आईच्या दुधात युरेनियम (Urenium) आढळल्याचा दावा समोर आल्यानंतर अनेक मातांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. सोशल मीडियापासून ते इतर माध्यमांपर्यंत या विषयाची मोठी चर्चा झाली होती. मात्र, आता या प्रकरणावर भाभा अणु संशोधन केंद्राने (BARC) महत्त्वाचा अहवाल सादर करत अनेक गैरसमज दूर केले आहेत. आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा खरोखर कितपत वैज्ञानिक आहे? भूजलातल्या युरेनियममुळे आरोग्याला धोका आहे का? जाणून घ्या BARC च्या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com