

5 Hidden Signs Your Blood Sugar Is Out of Control
sakal
Early Signs of Insulin Resistance: बर्याच वेळा डायबिटीज रुग्णांचे रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी, साखरेची पातळी कधी कधी नियंत्रणाबाहेर जाते. डॉक्टर सांगतात की, रक्तातील साखरेचे संतुलन बिघडायला लागले तरी त्याची सुरुवातीची चिन्हे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. याचा परिणाम शरीर, त्वचा आणि मेंदूवर होतो. त्यामुळे योग्य वेळी लक्ष न दिल्यास, इन्सुलिन रेसिस्टन्स किंवा डायबिटीजचा धोका वाढू शकतो.
गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट डॉ. पाल म्हणतात, पुढील ५ लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, योग्य वेळी लक्ष देऊन आवश्यक काळजी घेता येऊ शकते.