Twinkle Khanna Jealous of Men
sakal
Twinkle Khanna on Menopause: नेहमीच आपल्या थेट वक्तव्यामुळे आणि उत्कृष्ट लेखनामुळे अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना चर्चेत असते. आपल्या विनोदी आणि टोचदार लिखाणासाठी ओळखली जाणारी ट्विंकल अनेकदा समाजात न बोलल्या जाणाऱ्या किंवा बोलण्यासाठी टाळल्या जाणाऱ्या विषयांवर लिहते.