73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

Priyanka Chopra’s Mother Reveals DIY Hair Mask: प्रियांका चोप्राच्या आईने दाट आणि निरोगी केसांसाठी सोपा घरगुती DIY हेअर मास्क शेअर केला आहे.
Priyanka Chopra’s Mother Reveals DIY Hair Mask for Thick Hair at 73 Goes Viral

Priyanka Chopra’s Mother Reveals DIY Hair Mask for Thick Hair at 73 Goes Viral

sakal

Updated on

Priyanka Chopra's Mother Dr. Madhu Chopra's DIY Hair Mask: तुमचे केस सतत गळत आहेत, केसांची घनता कमी होत चालली आहे किंवा केसांची नैसर्गिक चमक नाहीशी झाली आहे? मग अशावेळी महागड्या हेअर प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी काही सोपे घरगुती उपायही केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिची आई आणि प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. मधू चोप्रा (Dr. Madhu Chopra) यांनी नुकताच एक घरगुती हेअर मास्क शेअर केला आहे. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणाऱ्या काही घटकांपासून तयार होणारा हा मास्क केस दाट, मजबूत आणि चमकदार ठेवायला मदत करू शकतो, असं त्या सांगतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com