Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

कोलेजन वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय: आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा
natural collagen boosters

natural collagen boosters

Sakal

Updated on

natural ways to increase collagen levels with everyday foods: शरीरातील कोलेजनमुळे सौंदर्य वाढते आणि आरोग्य निरोगी राहते. पण अनेक लोक त्यांच्या त्वचेची लवचिकता वाढविण्यासाठी आणि तरुणपणाची चमक राखण्यासाठी सप्लिमेंट घेण्याकडे वळत आहेत. हे आवश्यक प्रथिने त्वचेला घट्ट आणि मऊ ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे ते स्किनकेअर उत्पादनांमध्ये आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये एक मागणी असलेला घटक बनते. पण कोलेजन सप्लिमेंट घेणे शरीरासाठी योग्य नाही. यामुळे डॉ. गरेकर यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत काही पर्यायी उपाय दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com