ब्रेन ट्युमरची भीती न बाळगता तातडीने, अचूकतेसह सर्वसमावेशक उपचारांची गरज

brain tumor treatment without fear and panic: ब्रेन ट्युमरच्या उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका
Early Diagnosis Key to Successful Brain Tumor Treatment

Early Diagnosis Key to Successful Brain Tumor Treatment

Sakal

Updated on

– डॉ. अजिता केंद्रे, सल्लागार, रेडिएशन ऑन्कोलॉजी

ब्रेन ट्युमरचा उल्लेख केल्‍यास रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीती व अनिश्चितता निर्माण होते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रात ब्रेन टयूमरचे वेळीच निदान झाल्‍यास त्‍याने निराशा दूर होऊन योग्य उपचारांच्‍या दिशेने त्‍याची सुरवात होत असते. ब्रेन ट्यूमर हा एकच आजार नाही. तर जैविक रचना, त्‍याची श्रेणी (ग्रेड), स्थान, वर्तन आणि मॉलिक्युलर रचनेनुसार वेगवेगळ्या आजारांचा हा समूह आहे. यामध्‍ये मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरोसर्जरी), रेडिएशन, पध्‍दतशीर थेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीमधील प्रगतीमुळे आज अनेक ब्रेन ट्युमरवर उपचार शक्य झाले आहेत. ते नियंत्रणात ठेवता येतात आणि काही निवडक प्रकरणांत पूर्णपणे बरेही होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com