आईच्या दुधाबाबत धक्कादायक खुलासा; ९६% नमुन्यांत आढळली विषारी रसायनं

Breast Milk Study Finds Toxic Chemicals in 96% Samples : स्तनपान करणाऱ्या १०० महिलांच्या दुधाचे नमुने तपासल्यानंतर त्यात काही विषारी रसायनं आणि जड धातू आढळून आले आहेत. KGMUच्या विषविज्ञान संस्थेतील संशोधकांनी हा अभ्यास केला
Breast Milk Study Finds Toxic Chemicals in 96% Samples

Breast Milk Study Finds Toxic Chemicals in 96% Samples

esakal

Updated on: 

नवजात बाळासाठी आईचं दूध हे सर्वात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मानलं जातं. मात्र, लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) एका अभ्यासातून याच आईच्या दुधाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्तनपान करणाऱ्या १०० महिलांच्या दुधाचे नमुने तपासल्यानंतर त्यात काही विषारी रसायनं आणि जड धातू आढळून आले आहेत. KGMUच्या विषविज्ञान संस्थेतील संशोधकांनी हा अभ्यास केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com