

Importance of Hemoglobin in Breathlessness
sakal
श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे यासाठी नेहमीच फुफ्फुसांचे आजार कारणीभूत नसतात, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी-जास्त झाल्यासही थकवा आणि धाप लागण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता फुफ्फुसांच्या तपासणीसोबतच रक्ताची चाचणी करणेही आवश्यक असल्याचे मत फुफ्फुसविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.