

C-Section Childbirth Safer for High Blood Pressure Mothers
sakal
High Blood Pressure and Childbirth: गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब विकार मातृ-नवजात आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब विकारांमुळे मातृ आणि नवजात गुंतागुंत वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.