

How To Prevent Calcium Deficiency In Babies: लहान मुलांमध्ये मुडदूस (रिकेट्स) किंवा गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाण वाढत चालले आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व जास्त धावते जीवन कारणीभूत आहे.