Pregnancy With Diabetes

Can You Get Pregnanat with Diabetes

sakal

Pregnancy With Diabetes: डायबिटीजमुळे प्रेग्नन्सीचं टेन्शन आहे? डायबेटिक महिलांसाठी डॉक्टरांनी दिला सोपा रोडमॅप

Pregnancy With Diabetes Tips: डायबिटीज असतानाही सुरक्षित प्रेग्नन्सीसाठी डॉक्टरांनी सुचवलेला सोपा आणि उपयुक्त रोडमॅप जाणून घ्या.
Published on

Is Pregnancy Possible With Diabetes: लग्न झाल्यांनतर काही वेळानंतर लोक प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असतात. मात्र अनेकवेळा आपल्याला डायटीबीज आहे तर हे शक्य होईल का असा प्रश्न डायबेटिक महिलांना पडतो. आज उपलब्ध असलेल्या आणि सतत अपग्रेड होत असलेल्या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हे सध्या होऊ शकतं. मात्र त्यासाठी प्रेग्नन्सीपूर्वीची तयारी अत्यंत महत्त्वाची ठरते. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवली आणि इतर आरोग्यविषयक काळजी बाळगली तर निरोगी आणि सुरक्षित डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. पण त्याचसोबत काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं तज्ज्ञ सांगतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com