आजाराविषयी मौन नको

कर्करोगाच्या उपचारात आजार नव्हे, तर त्याभोवतीचे 'मौन' हा खरा शत्रू असून, या आजाराशी लढण्यासाठी आणि समाजात सकारात्मकता रुजवण्यासाठी खुलेपणाने बोलणे हे पहिले पाऊल आहे.
Cancer is a turning point, not an end; break the silence and let communication be your first weapon

Cancer is a turning point, not an end; break the silence and let communication be your first weapon

Sakal

Updated on

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द ऐकला की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. काहींना तो शेवट वाटतो, काहींना लाज वाटते.. पण खरा शत्रू आजार नसतो, तर त्याभोवतीचं मौन असतं. आपल्याला जणू कॅन्सर हा शब्द उच्चारायलाही भीती वाटते; पण आजाराशी लढा देण्यासाठी सर्वांत पहिलं शस्त्र म्हणजे बोलणं... खुलेपणाने, प्रामाणिकपणे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com