

black cumin cancer,
Sakal
Black Cumin Cancer: मौलाना आझाद महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक इम्रान खान अमानुल्ला खान यांनी काळे जिरे या वनस्पतीवरील संशोधनातून कर्करोगविरोधी नैसर्गिक औषधनिर्मितीच्या दिशेने नवे पाऊल ठेवले आहे. त्यांच्या अभ्यासातून या बियांतील घटकांमध्ये मधुमेह नियंत्रण व कर्करोग पेशींच्या वाढीस अटकाव करणारे गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाले आहे.