Cancer Early Symptoms : शरीर देतंय हे गंभीर संकेत! कर्करोग होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'ही' 7 सुरुवातीची लक्षणे; वेळीच काळजी घ्या, अन्यथा...

What Are the 7 Major Warning Signs of Cancer? : कर्करोग हा गंभीर आजार असून, त्याचे स्वरूप आणि लक्षणे कर्करोगाच्या प्रकारानुसार बदलतात. सुरुवातीच्या टप्प्यात काही लक्षणे सौम्य असू शकतात.
What are the 7 warning signs of cancer?

What are the 7 warning signs of cancer?

esakal

Updated on: 

Cancer Symptoms in the Early Stages : कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरण्यास मदत होऊ शकते. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात दिसणाऱ्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. आरोग्य मंत्रालयाने कर्करोगाशी संबंधित काही महत्त्वाच्या धोक्याच्या लक्षणांची माहिती दिली आहे. शरीरात होणारे असामान्य बदल वेळीच ओळखून वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com