

How Career Choices Affect Physical and Mental Health
Sakal
कोण आहे? या प्रश्नाला ‘मी डॉक्टर आहे’, ‘मी इंजिनिअर आहे’, ‘मी पट्टेवाला आहे’, ‘मी पंतप्रधान आहे’ अशी अनेक उत्तरे आपणाला ताबडतोब मिळतात. ‘मी पुरुष आहे’, ‘मी स्त्री आहे’ असे सहसा कुणी सांगत नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन ‘मी एक सज्जन मनुष्य आहे’, ‘मी एक चोर आहे’, ’ मी एक पापी आत्मा आहे‘ किंवा ‘मी एक पुण्यात्मा आहे’ हे आतील सत्य सहसा बोललेच जात नाही.