

Cat Bite Can Turn Fatal If Ignored
sakal
Cat Bite Danger: उपराजधानीत भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना चावण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ऑगस्ट २०२५ मध्ये एकाच महिन्यात ४७३ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. भटक्या श्वानांनंतर आता ‘मांजरी’ने चावा घेतल्याचे प्रकरणांची नोंद होत आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात ६९ जणांना मांजरीने चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे.