चेतना तरंग : वासना आणि औदार्य

'चेतना तरंग'मध्ये औदार्य, वैराग्य आणि अंतर्गत समृद्धीचा संदेश
True generosity transforms desire into love and fills life with compassion and inner abundance, says Gurudev Sri Sri Ravi Shankar in his spiritual reflection on consciousness and generosity.

True generosity transforms desire into love and fills life with compassion and inner abundance, says Gurudev Sri Sri Ravi Shankar in his spiritual reflection on consciousness and generosity.

Sakal

Updated on

जेव्हा तुम्हाला जीवनात अडकून राहिल्यासारखे वाटते, प्रगती होत नाही असे जाणवते, मन असंख्य इच्छांनी व्यापून जाते, जीवन कोरडे, उत्साहहीन आणि नीरस वाटू लागते, तेव्हा काय करावे? अशा वेळी लगेच उदार व्हा. उद्या नाही, परवा नाही - आत्ताच उदार बना. औदार्य हा आत्म्याचा एक गुण आहे. राजा असो वा भिकारी, दोघेही उदार असू शकतात. जेव्हा तुम्ही उदार होता, तेव्हा तुमचे जीवन समृद्ध होते, करुणा आणि प्रेमाने परिपूर्ण होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com